
वॉशिंग्टन (अमेरिका) – मी रशिया-युक्रेन युद्ध थांबवतो; पण खरे सूत्र रशिया-युक्रेन युद्धाचे नाही, तर इस्लामी आतंकवादाचे आहे. आज हा आतंकवाद जगभरात कर्करोगासारखा पसरत आहे. मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतांना इस्लामिक स्टेटचा नायनाट केला. मी इस्लामी आतंकवाद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमदेवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केले. ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने या संदर्भातील पोस्ट प्रसारित केली आहे.
संपादकीय भूमिकाभारताला इस्लामी आतंकवादाची सर्वाधिक झळ बसत असतांनाही भारतातील एकही राजकीय नेता असे विधान करण्याचे धाडस दाखवत नाही ! उलट ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असे सांगून भारतियांची फसवणूक केली जाते ! |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !