India Lone Wolf Attack : भारतात एकट्या आतंकवाद्याकडून (‘लोन वूल्‍फ अटॅक’) आक्रमण करण्‍याचे ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’चे षड्‍यंत्र ! – संयुक्‍त राष्‍ट्रे

जिहादी आतंकवादाचा नायनाट हा केवळ त्‍याच्‍या विचारसरणीवर कठोर प्रहार केला, तरच होऊ शकतो, हे जागतिक समुहाने लक्षात घेतले पाहिजे.

Nihang Sikhs Killed Hindu : पंजाबमध्ये निहंगांनी केली हिंदु दुकानदाराची घराबाहेर हत्या !

निहंगांकडून सातत्याने गुन्हेगारी कृत्य होत असल्याने आता त्यांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार कायम ठेवायचा का ? याच्यावर चर्चा झाली पाहिजे !

Islamic preacher Anjem Choudary : ब्रिटनमध्ये कट्टर इस्लामी प्रचारक अंजेम चौधरी याला जन्मठेप

‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो’ , हे आता ब्रिटिशांनाही कळले असेल ! जिहाद आतंकवाद्यांना जगाच्या पाठीवर केवळ फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सर्व देशांनी कायदा केला पाहिजे !

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा विचार करत आहे ! – Former D.G. of Police of J&K, S.P. Vaid

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?

Hamas Chief Killed : हमासचा प्रमुख इस्‍माईल हानिया ठार

इराणची राजधानी तेहरानमध्‍ये क्षेपणास्‍त्र आक्रमणाद्वारे केले लक्ष्य ! शत्रू जगाच्‍या पाठीवर कुठेही असला, तरी त्‍याला धडा शिकवणार्‍या इस्रायलकडून भारत काय बोध घेणार ?

Hezbollah Commander Killed : इस्रायलचे लेबनॉनवर हवाई आक्रमण : हिजबुल्लाचा कमांडर ठार

इस्रायलवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना तात्‍काळ ठार मारून इस्रायल सूड उगवतो. आतंकवादग्रस्‍त भारत यातून काही बोध घेईल का ?

Jamaat E Islami Ban : बांगलादेशात ‘जमात-ए-इस्‍लामी’ संघटनेवर बंदी

बांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्‍काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते !

Israel Hezbollah War : लेबनॉनमधील हिजबुल्लाह ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू होण्याचा धोका !

लेबनॉनमधील भारतीय नागरिकांनी बाहेर न पडण्याचा भारताचा सल्ला !

Britain Knife Attack : ब्रिटनमध्ये १७ वर्षीय युवकाकडून मुलांवर चाकूद्वारे आक्रमण : २ ठार, ११ घायाळ

पोलिसांनी आक्रमण करणार्‍याला अटक केली आहे. या आक्रणामागील त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नसला, तरी पोलिसांनी हे ‘जिहादी आतंकवादी आक्रमण’ असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

Islamic State Tramadol : इस्लामिक स्टेटचे आतंकवादी उशिरापर्यंत जागे रहाता येण्यासाठी करतात ‘ट्रामाडॉल’ या गोळ्यांचा वापर

हे ड्रग पश्‍चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन आणि नायजर येथे  निर्यात केले जात होते. ‘ट्रामाडॉल’ हे फायटर ड्रग म्हणून ओळखले जाते.