ISIS Terrorist Arrested : पुण्यात पोलिसांच्या कह्यातून पसार झालेल्या आतंकवाद्याला देहलीत अटक
असे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
असे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनांत राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचे बोलले जात आहे.
इराणच्या सैन्याधिकार्याने सांगितले की, त्यांच्या ‘अन्सार अल-महदी युनिट’मधील हस्तकांना मोसादने या कामासाठी नियुक्त केले होते. चौकशीनंतर त्यांना उर्वरित २ खोल्यांमध्ये बाँब ठेवलेले आढळले.
याखेरीज अनेक देशांनीही त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचाही समावेश आहे.
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
या करारात आरोपींना फाशीची शिक्षा मागितली जाणार नाही, असे ठरले होते. या आक्रमणात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी या कराराला कडाडून विरोध केला होता.
या करारानंतर अवघ्या २४ तासांत जिरीबाम येथे पुन्हा हिंसाचार उसळला. जिरिबाममधील मैतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या. लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.
‘संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्यात अयशस्वी ठरली आहे.
हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे.
इस्रायलप्रमाणे भारताने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली असती, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता !