Netflix Series IC 814 Row : भविष्यात आम्ही कलाकृतींमध्ये राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू !
वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्वासन !
वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्वासन !
आणखी किती वर्षे वेबसिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?
बेंगळुरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एन्आयए’च्या अधिकार्यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.
अशी आतंकवादी आक्रमणे म्हणजे पाकचा भारताच्या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय !
ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल ! सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे.
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
भारतातील मशिदींमध्ये कोणते संदेश दिले जातात ? याची माहिती गुप्तचर, पोलीस घेत आहेत का ? आणि काही आक्षेपार्ह असल्यास कारवाई केली जाते का ? असे प्रश्न यावरून उपस्थित होतात !
याला म्हणतात उंदराला मांजराची साक्ष ! जिहादी आतंकवादाचा उगम पाकिस्तानात झाला आहे, तर रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने ‘अल्-कायदा’सारख्या जिहादी आतंकवादी संघटनेला मोठे केले. हे दोघे एकमेकांना साहाय्यच करणार, यात काय आश्चर्य ?
जिहादी पक्षावरील बंदी उठवणे, याचाच अर्थ बांगलादेशात हिंसाचार करणार्यांना पाठीशी घालण्यात आल्याचेच दर्शक आहे ! यामुळे भविष्यात बांगलादेशातील हिंदू नामशेष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !