स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संचलनात शस्त्रास्त्रांसह कुकी आतंकवादी सहभागी !
चुराचांदपूर (मणीपूर) येथील घटना
अशा कुकी आतंकवाद्यांवर आता सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
चुराचांदपूर (मणीपूर) येथील घटना
अशा कुकी आतंकवाद्यांवर आता सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
आय.एस्.आय.ने चारही बाजूंनी अयोध्येला घेरल्याची पोलिसांनी व्यक्त केली चिंता !
जानेवारी २०२४ मध्ये श्रीरामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होऊ शकतो लक्ष्य !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !
जगभरात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
खलिस्तानी आतंकवादी निज्जर याचे छायाचित्र असलेले फलक लावले
‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई
केंद्रशासनाने ११ ऑगस्ट या दिवशी ब्रिटीशकालीन फौजदारी कायदे पालटणार असल्याचे घोषित करून ऐतिहासिक पाऊल टाकले. त्यात आता आमूलाग्र परिवर्तन केले जाणार आहे.
देशात सर्वत्र स्लिपर सेल बनवण्यात इसिस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. देशाच्या सुरक्षिततेशी अत्यंत गंभीर असलेल्या या गोष्टी केंद्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेऊन इसिसचा बीमोड करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?
खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे त्यांनी जगात जाळे निर्माण केले आहे. युनायटेड किंगडम एवढ्या अल्प निधीची तरतूद करून भारताच्या तोंडाला पाने पुसत आहे !