इतर आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्रा’ देण्याची अनुमती खासगी इस्लामी संस्थाना देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

इतर आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्रा’ देण्याची अनुमती खासगी इस्लामी संस्थाना देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.

भोपाळमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याचा कट उघड !

भोपाळमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याचा कट उघड !

हिंदूंच्या जिवावर उठलेल्या जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार

अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.

भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

पाकचा आरोप; मात्र संरक्षण मंत्रालयाकडून खंडण

पुलवामामध्ये एक आतंकवादी ठार

पुलवामामध्ये एक आतंकवादी ठार

ठार झालेला आतंकवादी घरातून लपून गोळीबार करत होता. या घरात आणखी २-३ आतंकवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

आफ्रिकी देश मालीमध्ये झालेल्या बंदूकधार्‍यांच्या आक्रमणात २१ लोक ठार !

आफ्रिकी देश मालीमध्ये झालेल्या बंदूकधार्‍यांच्या आक्रमणात २१ लोक ठार !

आफ्रिकी देश मालीमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी बंदूकधार्‍यांनी केलेल्या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ११ जण घायाळ झाले. हे आक्रमण मध्य मालीच्या मोप्ती क्षेत्रात असलेल्या एका गावात करण्यात आले.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

शामली (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्‍या धर्मांधांना अटक !

शामली (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा देशद्रोह्यांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रयत्न करावा !

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !