हिंदूंचे वाढलेले दायित्व !
हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्चित !
हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्चित !
इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत.
नक्षलग्रस्त भागात निवडणुका झाल्या, ही चांगलीच गोष्ट झाली; मात्र त्यासाठी एवढी वर्षे जावी लागणे, हेसुद्धा विचार करायला लावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आजही अशी गावे आहेत की, जेथे लोकनियुक्त सरकार नाही, तर एकप्रकारे नक्षलवादी राज्य करतात, हे लज्जास्पद नव्हे का ?
इराणी सैन्याच्या प्रमुखाला आणि तेथील शास्त्रज्ञाला ठार मारल्याचा सूड आतंकवादी भारतात बॉम्बस्फोट घडवून करत असतील, तर ते संतापजनक आहे ! पूर्वी भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद, बांगलादेशी घुसखोर यांच्याशी लढावे लागत होते. आता त्यात इराणमधील आतंकवादी संघटनांशीही लढावे लागणार, हे निश्चित !
खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?
राजधानीत इस्रायलच्या दूतावासासमोर झालेल्या स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले. ‘सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे हा स्फोट करण्यात आला’, असे तिने म्हटले आहे.
असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?