पाकिस्तानच्या साहाय्याने तुर्कस्तान अणूबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात ! – ग्रीसच्या विशेषज्ञांची भारताला चेतावणी
पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?
पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?
पूर्वी हा प्रजासत्ताक सोहळा एक सण म्हणून साजरा केला जात असे. समाजातील प्रतिष्ठित, तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिकही त्यांच्या बालगोपाळांना घेऊन आनंदाने आणि जल्लोषाने या कार्यक्रमास उपस्थिती लावायचे.
अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !
भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !
अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !
सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.
तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन ! भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !
आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !