NIA Raid : देशात २२ ठिकाणी एन्.आय.ए.च्या धाडी
देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्यांच्या विरुद्ध पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे !
अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्हता, आताही नाही आणि पुढेही असू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
जेव्हा अमेरिकेच्या हिताचे सूत्र पुढे येते, तेव्हा ती कोणताही किंतु-परंतु न बाळगता थेट आक्रमक होऊन शत्रूला धडा शिकवते. भारत असे आक्रमक धोरण कधी अवलंबणार ?
इस्रायलच्या सततच्या हवाई आक्रमणांमुळे १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
हसन नसरुल्ला या आतंकवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? आतंकवाद्याचे समर्थन करणार्या सर्वांनाच आतंकवादी आणि राष्ट्रद्वेषी ठरवून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
ठार झालेल्यांच्या संख्येत वाढही होऊ शकते. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी ही संयुक्त कारवाई केली.
येमेनवरून उडणारे अमेरिकन ड्रोन पाडल्यानंतर हुती आतंकवाद्यांनी इस्रायलविरुद्ध सैनिकी कारवाई तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.
निर्लज्ज पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने भारताने त्याच भाषेत त्याला सांगण्याची आवश्यकता आहे !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे निवडणूक प्रसारसभेत विधान