संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांकडून पोलिसांवर आक्रमण, ८ पोलीस घायाळ !

ख्रिस्ती कुकी आतंकवादी, तसेच त्यांना म्यानमारमधून मिळत असलेले साहाय्य पहाता त्यांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी काश्मीरमधील ‘ऑपरेशन ऑल आऊट’सारखी मोहीम हाती घेतली पाहिजे !

Pakistan Accuses India : (म्हणे) ‘भारत बलुची आतंकवाद्यांना पैसा पुरवतो !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर

बलुचिस्तानचे बांगलादेश नव्हे, तर पुढील २-३ वर्षांत पाकचे ४ तुकडे होणार आहेत, हे त्याच्या नेत्यांनाही ठाऊक आहे; मात्र स्वतःच्या जनतेला अंधारात ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत !

Pakistan Terrorism : पाकिस्तानात वर्ष २०२३ मध्ये आतंकवादामुळे सर्वाधिक मृत्यू

पाकने जे पेरले, तेच आता तेथे उगवत आहे !

Israel Hamas War : हमासला पुन्हा हवा आहे युद्धविराम !

इस्रायला मात्र युद्धविराम अमान्य असल्याचे सांगितले जात आहे.

Tehreek E Hurriyat : केंद्र सरकारकडून काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी !

इस्लामी संघटनांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी घालणे हा एक टप्पा आहे; मात्र त्यांच्या कारवाया मोडून काढून संघटना पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे.

Jammu Kashmir Terrorism : वर्ष २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत ६३ टक्क्यांची घट !

पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो !

‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्‍या, धर्मांतर करणार्‍या आणि आतंकवादी पोसणार्‍या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’

वर्ष २०२३ मध्ये देश-विदेशांत झालेल्या विविध महत्त्वाच्या घटना

वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.

Lakhbir Singh Landa : भारताकडून कॅनडास्थित कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा ‘आतंकवादी’ घोषित !

कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !