मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !
यावर्षी पालखी सोहळा चालू झाल्यावर वरूणराजाचेही आगमन झाले. तरीही देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भरपावसातही सहस्रो भाविकांचा सहभाग होता !