
मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे. मंदिरांतील धन पाहून मंदिर अधिग्रहण केले जात असल्यास मंदिरांतील दानपेट्याच काढल्या, तर सरकार सरळ होईल.
पुरुषार्थांचे महत्त्व
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !