SC On Child Pornography : लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ डाऊनलोड करणे किंवा ते पहाणे, हा गुन्हाच !

भ्रमणभाषवर अश्‍लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांसह तरुणींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात गंभीर होणे आवश्यक आहे !

Tirupati Laddu Case : माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्‍या लडवांचे प्रकरण

‘Mini Pakistan’ Karnataka HC Remark : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागाला संबोधले ‘पाकिस्तान’  !

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना असे का म्हणावे लागले ?, यावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. देशातील जनतेचीही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येते. याला कोण उत्तरदायी आहे आणि का ?, हेही समोर आले पाहिजे !

SC On Padmanabha Temple : पेर्डूरु (कर्नाटक) येथील प्राचीन अनंत पद्मनाभ मंदिराला धक्का न लावता राष्ट्रीय महामार्ग बांधा ! – न्यायालय

महामार्ग विस्तार किंवा कोणत्याही विकासकामाच्या वेळी मंदिरांसह धार्मिक इमारतींना धक्का पोचत असल्यास संबंधित प्राधिकरणांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा .

संपादकीय : न्याय केवळ मुसलमानांसाठीच ?

भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंची मंदिरे तात्काळ पाडली जाणे, तर धर्मांधांच्या अवैध बांधकामांना संरक्षण मिळणे !

इस्रायलला विरोध करणार्‍या पुरोगाम्यांना सर्वाेच्च न्यायालयाची चपराक !

सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितले, ‘इस्रायल हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. न्यायव्यवस्था आपल्या मर्यादेत कार्य करते. अशा प्रकारच्या याचिकेवर हस्तक्षेप करणे, हे आमचे कार्यक्षेत्र नाही.’ न्यायालयाने सांगितले की, राज्यघटनेचे कलम २५३ प्रमाणे परराष्ट्र धोरण बनवण्याचा संसदेला अधिकार आहे…

Bulldozer Supreme Court : अनधिकृत बांधकामांवरील बुलडोझर कारवाईवर १ ऑक्‍टोबरपर्यंत बंदी ! – सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश

यापुढे न्‍यायालयाच्‍या अनुमतीखेरीज कोणतीही बुलडोझर कारवाई केली जाऊ नये’, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

Krishna Janmabhoomi-Shahi Idgah dispute : हिंदूंच्‍या याचिकेवर अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार !

श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाच्‍या सुनावणीला स्‍थगिती देण्‍यास नकार दिला.

SC Slams CBI : सीबीआयने ती ‘बंद पिंजर्‍यातील पोपट नाही’, हे सिद्ध करावे ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

अरविंद केजरीवाल यांच्‍या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपिठाने सीबीआयला असे खडे बोल सुनावले !

NCPCR on Madrasa Education : उत्तम शिक्षणासाठी मदरसा हे चुकीचे ठिकाण ! – बाल हक्‍क आयोग

सरकारने प्रथम मदरसांना पुरवण्‍यात येणारे अनुदान बंद करून त्‍यांना त्‍यांना टाळे ठोकणे आवश्‍यक !