प्रभु श्रीरामासमान सर्वार्थांनी आदर्श असणारा श्रीभूदेवीचा अवतार – सीतामाता !
वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ आहे. हा सीतेचा प्रगट दिन (जन्मदिवस) मानला जातो. त्यानिमित्त सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांना सीतामातेविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान पुढे दिले आहे.