धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक ! – विवेक पंडित, कुडाळ
ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे.
ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे.
सध्या मुंबईहून मडगाव रेल्वेस्थानकावर येणार्या प्रवाशांची थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर वापरून तपासणी केली जात नाही.
विशाळगडावरील ‘रेहानबाबा’ दर्ग्याला शासकीय खिरापत, तर मंदिरे अन् बाजीप्रभु यांचे स्मारक यांकडे शासनाचा कानाडोळा ! एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’चा गजर ! उत्स्फूर्त प्रतिसाद !
विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि पुरातत्व खात्यातील अधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात येणार आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला मोठ्या धाडसाने पकडले.
अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्वास दाखवला आहे.
कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत.