सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार प्रसंग मनात न ठेवता त्याविषयी मनमोकळेपणाने विचारल्याने त्या प्रसंगाविषयीचे विचार दूर होणे
सद्गुरु राजेंद्रदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, ‘‘मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि चूक झाल्यास क्षमा मागितली पाहिजे.’’ कृती केल्यावर मला त्याचा मला लाभ होत आहे.