साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

‘साधकांनो, ‘मला जमणार नाही’, यापेक्षा ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीच करू शकत नाही’, असा भाव ठेवला, तर देवच साहाय्य करील. साधकांनी एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करायला हवा.

उत्साही, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  श्रीमती सुमन झोपे (वय ७३ वर्षे) !

‘श्रीमती सुमन झोपे यांची मुलगी सौ. विजया दामोदर भोळे आणि सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार यांना श्रीमती झोपे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळासाठी करायला सांगितलेली सिद्धता म्हणजे ईश्वराने त्यांच्या रूपात येऊन केलेली परम कृपा !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’, हे त्यांचे दिव्य अलौकिक कार्य असून या विश्वव्यापी कार्यामुळेच ‘ते ब्रह्मांडपालक भगवान विष्णूचा अवतार आहेत’, हे जाणवणे.

भारत हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर..!

हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्‍या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अकस्मात् दर्शन होणे आणि त्या वेळी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

आपत्काळाच्या दृष्टीने आपण केवळ आपल्या घराचे स्थलांतर करायचे. आपले मन ईश्वराच्या चरणीच ठेवायचे आहे. त्याचे स्थलांतर करायचे नाही.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टम’

विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.

युवकांनो, वर्ष २०४७ मधील ‘समृद्ध भारत’ पहाण्यासाठी आतापासून उत्साहाने प्रयत्न करा ! – पंतप्रधान

आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्‍वास आहे !

गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३ वर्षे) !

साधनेच्या आरंभीच्या काळात पू. (श्रीमती) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव’ यांविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात त्यापुढील सूत्रे पाहूया.

राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ देऊन कृतीच्या स्तरावर सिद्ध  व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना देवता, राजे, वीर योद्धे यांनी शौर्याचा इतिहास दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःतील हिंदुत्व जागृत राखणे, हिंदुत्व जोपासणे हेच हिंदूंसाठी ‘शौर्य जागरण’ आहे. ‘३१ डिसेंबर साजरा करणे’ ही एक वैचारिक विकृती असून त्याला आपण विरोध केलाच पाहिजे.