जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘काही साधक यांची एखादी सेवा झाली, तर ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प किंवा अस्तित्व यामुळे झाली’, असे म्हणतात. प्रत्यक्षात ती सेवा ईश्वरेच्छेने झालेली असते; कारण त्यासंदर्भात मी संकल्प केलेला नसतो किंवा तसा माझ्या मनात कोणताही विचार नसतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे, तर स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील अडथळे ! – धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !

आध्यात्मिक ग्रंथांचे महत्त्व

‘कुणाला १ कोटी रूपये मिळाले किंवा त्याने एखादी मोठी इमारत बांधली की, ‘आपल्याला पुष्कळ काही मिळाले आहे’, असे त्यांना वाटते; पण हे सर्व अशाश्वत आहे. त्या तुलनेत आध्यात्मिक ग्रंथांतील ज्ञान अफाट आणि शाश्वत असते. ते पुढे सहस्रो वर्षे टिकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ या श्रीमद्भगवद्गीतेतील वचनानुसार, देव केवळ भक्ताचे रक्षण करतो. साधना किंवा धर्मासाठी काही न करणार्‍यांना देव वाचवणार नाही; मग धर्मांधांनी आक्रमण केल्यास देवाप्रमाणे इतरही अशांना वाचवण्याचा विचार कशाला करतील ?’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील धर्मप्रेमी श्री. किशन शर्मा यांच्या नातेवाईकांना मृत्यूत्तर सद्गती मिळावी, यासाठी ‘साधना’ विषयावरील प्रवचनाचे केले आयोजन !

हिंदु जनजागृती समितीद्वारे मनुष्य जीवनातील साधनेचे महत्त्व, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाने पूर्वजांना सद्गती कशी मिळते ? आदींविषयी माहिती सांगितली गेली.

शिवजयंतीनिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ विषयावर मार्गदर्शन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

साधकांची साधना होण्यासाठी जीवनातील प्रत्येक प्रसंगात त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच साधकांचे खर्‍या अर्थाने माता-पिता आहेत !

‘एकमेकांचे स्वभावदोष आणि गुणवैशिष्ट्ये यांच्याकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कसा असावा ?’ आणि एकमेकांच्या गुणांचा लाभ कसा करून घ्यावा ?’, हे शिकायला मिळाले.

ईश्वराकडे जायचे असल्यास साधकांनी ईश्वरेच्छेने वागायला शिकले पाहिजे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गोवा येथील श्री. श्रीराम बाबूराव खेडेकर यांना पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात झालेले संभाषण देत आहोत.