जिल्हा आणि पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न
अमली पदार्थांसह अवैध व्यवसायांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
अमली पदार्थांसह अवैध व्यवसायांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
तालुक्यातील भोमवाडी, साटेली-भेडशी येथे असलेल्या तिलारी धरणाच्या कालव्याला २४ जानेवारी या दिवशी पहाटे मोठे भगदाड पडले. गेल्या वर्षी कालव्याच्या दुरुस्तीचे काम जेथे केले होते..
तालुक्यातील विजयदुर्ग येथील समुद्रात प्रकाशझोताचा (एल्.ई.डी. लाईटचा) वापर करून मासेमारी करणार्या एका नौकेवर कारवाई करण्यात आली.
महसूल विभागाने वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. या वेळी वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथे लपवून ठेवलेल्या वाळूच्या ८ डंपरवर कारवाई करण्यात आली
शेतकर्यांसह प्रशासनालाही विमा आस्थापन जुमानत नसेल, तर सरकारने याची नोंद घेऊन विमा आस्थापनाला समजेल, अशाप्रकारे आवश्यक ती पाऊले उचलली पाहिजेत !
‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती(कोल्हापूर)’च्या कारभाराच्या विरोधात २६ जानेवारीपासून समितीच्या येथील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असून यात सावंतवाडी तालुक्यातील सर्व देवस्थानचे मानकरी आणि उपसमितीचे पदाधिकारी सहभागी असतील
जामसंडे, देवगड शहराला पाणीपुरवठा करणार्या तालुक्यातील दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्यात दोडामार्ग शहर आणि कणकवली येथे बांगलादेशींच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) राबवली. दोडामार्ग येथे संशयास्पद असे काही आढळले नाही.
लहान वयातील विद्यार्थ्यांकडून असे अश्लाघ्य प्रकार केले जाणे, हे त्यांना शाळांमधून आणि पालकांनी नीतीमत्ता अन् साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !