मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासक यांचे संघटन होणे आवश्यक ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आज ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद’
माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आज ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद’
लाचेची रक्कम पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून स्वीकारतांना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.
भ्रष्टाचार आणि चुकीचे काम करणार्या अधिकार्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनात आर्थिक शिस्त आणली जाईल, त्याचबरोबर चांगले काम करणार्या अधिकार्याला शाबासकीची थापही मिळेल.
पीडित, आरोपी अथवा कोणताही नागरिक यांना राज्यघटनेनुसार (संविधानुसार) अधिकार दिलेला आहे
शेतकर्यांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
घोटगे, तालुका दोडामार्ग येथे तिलारी धरणाचा उजव्या कालव्याचा काही भाग (जलसेतूचा स्पॅन) २१ जानेवारी या दिवशी रात्री १० वाजता कोसळल्याचे निदर्शनास आले. या जलसेतूचे दगडी बांधकाम ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्या. महाविद्यालयाच्या नव्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत.
अमली पदार्थांसह अवैध व्यवसायांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
तालुक्यातील भोमवाडी, साटेली-भेडशी येथे असलेल्या तिलारी धरणाच्या कालव्याला २४ जानेवारी या दिवशी पहाटे मोठे भगदाड पडले. गेल्या वर्षी कालव्याच्या दुरुस्तीचे काम जेथे केले होते..