Banu Mushtaq : मैसुरू दसरोत्सवाचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की, परंपरागत पूजा-अर्चनेचा अधिकार अहिंदू व्यक्तीला देणे अनुचित आहे. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने याआधीच याचिका फेटाळली होती.