
नवी देहली – मैसुरू दसरोत्सवाचे उद्घाटन बुकर पुरस्कार विजेत्या आणि हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्याहस्ते करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती.
⚖️ SC dismisses plea against Mysuru Dasara inauguration by Booker Prize winner Banu Mushtaq.
▪️ Karnataka govt chose an Anti-Hindu author to inaugurate the festival.
▪️ Petition argued: giving right of traditional puja to a non-Hindu is improper.
▪️ Karnataka HC had already… https://t.co/aYH43WeETm pic.twitter.com/n9653qVesY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2025
ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की, परंपरागत पूजा-अर्चनेचा अधिकार अहिंदू व्यक्तीला देणे अनुचित आहे. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने याआधीच याचिका फेटाळली होती.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’