Karnataka Menstrual Leave : कर्नाटक राज्यात आता महिलांना मासिक पाळीच्या वेळी एक दिवसाची सुट्टी मिळणार
या धोरणामुळे राज्यातील सरकारी कार्यालये, खासगी आस्थापने आणि औद्योगिक क्षेत्र येथे काम करणार्या महिलांना प्रतिमहा मासिक पाळीची एक पगारी सुटी किंवा वर्षातून १२ सुट्ट्या मिळतील.