पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही ! : The Karnataka High Court
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. चिल्लकुर सुमलता यांनी दिला. वर्ष २०२४ मध्ये विवाह झालेले हे दाम्पत्य काही मासांतच वेगळे झाले होते.