‘विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणार्यांच्या मशिदीवर मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर चालवावा’, असे लिहिलेल्या पोस्टमुळे पोलिसांनी स्वत:हून केली कारवाई !

मंगळुरू (कर्नाटक) – कथित जातीय द्वेष भडकावल्याच्या आरोपाखाली ‘पोस्ट कार्ड न्यूज’ या वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक महेश विक्रम हेगडे यांना मूडबिदरे पोलिसांनी अटक केली. पोस्टमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे छायाचित्र दाखवून त्याच्या खाली ‘मुख्यमंत्री, विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणार्यांच्या मशिदीवर बुलडोझर चालवा’, असे लिहिण्यात आले होते. यावर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवून हेगडे यांना अटक केली. ‘दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करून जातीय दंगली घडवण्याच्या आणि समाजाची शांतता अन् सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने ही पोस्ट टाकली’, असे कारण देत पोलिसांनी कारवाई केली.
🚨The Founder of @postcard_news, Mahesh Vikram Hegde, @mvmeet arrested
Police took suo moto action over a post stating, “The CM should run a bulldozer over the mosque from where stones were pelted at the Ganesh Visarjan procession!”
But how often do Karnataka Police take suo… pic.twitter.com/Abz8nS2uj8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 13, 2025
संपादकीय भूमिका
|
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !