Gifts Nepal Ramlala: श्री रामललासाठी नेपाळ येथील सासरच्या मंडळींकडून ५ सहस्र भेटवस्तू !
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
अशी बाणेदार वृत्ती दाखवणारे ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन ! हिंदुत्वासाठी श्री. शेलार यांनी घेतलेली सडेतोड भूमिका सर्वांसाठीच आदर्श आहे !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रमाणपत्र देतांना हे दिसत नाही का ? कि ‘लाच घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात’, असे त्यांच्यावर होणारे आरोप खरे आहेत, असे समजायचे ?
संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.
अयोध्या येथे होणार्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता.
ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले आहे. या संदर्भात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी त्यांची कर्नाटक येथील मांजरी (तालुका चिकोडी) येथे जाऊन भेट घेतली.
अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.
‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या श्री हनुमान, गजराज, सिंह आणि गरुड यांच्या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
मागील साडेपाचशे वर्षांच्या अथक लढ्यानंतर अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जात आहे. चौधरी यांच्यासारख्यांची खरीतर हीच पोटदुखी आहे आणि राजकीय पराभवही !