श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी ? – एक निष्फळ वाद !
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत.
काँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत !
आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे !
हिंदुद्वेष्ट्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे धडा शिकवणारे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन !
‘शूर्पणखा जेव्हा १४ राक्षस घेऊन प्रभु रामाशी संग्राम करायला आली, तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘तू जरा सीतेजवळ थांब, मी पुढे जातो आणि शूर्पणखेने सोबत आणलेल्या राक्षसांचा वध करतो.’’
‘वैदिक आणि अवैदिक’ हा अनावश्यक वाद निर्माण करणार्या एका सद्गृहस्थांनी ‘वाल्मीकि रामायणा’च्या अयोध्याकांडातील म्हटलेला श्लोक येथे देत आहे. त्यांनी तो रामाच्या मांसभक्षणाचा संदर्भ असल्याचे म्हटले आहे.
प्रभु श्रीरामावर टीका करणारे निधर्मीवादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे जाणा !
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध..
आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.
भाग्यनगर येथील चल्ला श्रीनिवास शास्त्री हे ६४ वर्षीय रामभक्त ८ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करून अयोध्येत पोचणार आहेत. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या पादुका असणार आहेत. त्यांचे मूल्य अनुमाने ६४ लाख रुपये आहे.