(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !

भगवंताच्या समष्टी कार्याचे महत्त्व

भगवंताच्या समष्टी कार्याचे महत्त्व

‘एकेका भक्ताला साहाय्य करणार्‍या देवापेक्षा समष्टीला साहाय्य करणारे देवाचे राम-कृष्णादी अवतार सर्वांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सांग देवा, तुझी सेवा कशी करू । कृष्णा, वासुदेवा, विठ्ठला ।

सांग देवा, तुझी सेवा कशी करू । कृष्णा, वासुदेवा, विठ्ठला ।

कृष्णा, कित्येक वेळा । नाचविलेस रे मला ।
भाव जागृत होता दिसे मज सावळी मूर्ती ।
सांग देवा, तुझी सेवा कशी करू ॥

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….

श्री गणपतीला तुळस न वाहाण्याचे कारण

श्री गणपतीला तुळस न वाहाण्याचे कारण

श्री गणपतीने अप्सरेला प्रतिशाप दिला, ‘तू पृथ्वीवर वृक्ष होशील.’ अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, ‘मला क्षमा कर.’ गणपति म्हणाला, ‘माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील आणि तू सुखी होशील.’ ती अप्सरा पुढे तुळस बनली. श्री गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून श्री गणपतीला तुळस वाहात नाहीत.’