
विरार (पालघर) – विरार येथे धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्नेह’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरार येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी परिवारासह उपस्थित होते. धर्मशिक्षणवर्गाच्या आयोजनाचा उद्देश श्री. राज जाधव यांनी स्पष्ट केला. या वेळी श्री. बळवंत पाठक यांनी समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सविस्तर परिचय उपस्थित धर्मप्रेमींना करून दिला. या वेळी त्यांनी अष्टांग साधनेचे महत्त्व आणि समष्टी साधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सप्ताहातून एक दिवस बैठकीस येण्याची सिद्धता दर्शवली.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !