पूर्णपुरुषोत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण !

स्वतःच्या प्रतिज्ञेला युद्धात मोडणारा आणि भीष्म पितामहांवर रथाचे चक्र घेऊन धावणारा हाच धर्म रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्ण !

फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे) यांना श्रीकृष्णाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मी घरातील बैठकीच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राला उदबत्ती ओवाळत होतो. मी श्रीकृष्णाला उदबत्ती ओवाळत असतांनाच माझे भान हरपले आणि मी श्रीकृष्णाकडे एकटक पहात राहिलो.

प्रत्येक राज्य सरकारांनी असा आदेश द्यावा !

फलक प्रसिद्धीकरता मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरांची स्वच्छता करण्याचाही आदेश दिला आहे. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश https://sanatanprabhat.org/marathi/827799.html

धर्म, अधर्म आणि सद्यःस्थितीत हिंदु धर्माचे रक्षण !

जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…

MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश

भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्‍येक राज्‍यांनी असा निर्णय घेण्‍यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्‍याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना भगवान जगन्‍नाथाने वाचवले ! – इस्‍कॉन

वर्ष १९७६ मध्‍ये न्‍यूयॉर्कमध्‍ये रथयात्रा आयोजित करण्‍यात भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अनुयायांना डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनीच साहाय्‍य केले होते. त्‍यांच्‍या साहाय्‍यानेच रथ उभारता आला. आज भगवान जगन्‍नाथाने या साहाय्‍याची परतफेड करत ट्रम्‍प यांना जीवनदान दिले.

निस्सीम भक्ती करणार्‍या भक्तांनी अनुभवलेला भक्तीचा अगाध महिमा !

धन्य ती भक्त कर्माबाई जिच्या हातचा नेवैद्य ग्रहण करण्यास साक्षात् जगन्नाथ यायचे !

शांत, हसतमुख आणि देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. मल्हार जयेश बोरसे (वय ३ वर्षे) !

मल्हारला दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहायला फार आवडतो. तो रडत असतांना त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर तो लगेच शांत होत असे.