संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य ! – सर्वेक्षण पथक

गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.

गीतापठणातील ध्वनीलहरींच्या सकारात्मकतेचा वैज्ञानिक स्तरावर होणार अभ्यास !

संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात विक्रमी अशा ‘संपूर्ण (१८ अध्यायी) श्रीमद्भगवद्गीता पठण महावाग्यज्ञा’त अनुमाने ४ सहस्र महिलांनी एकाच वेळी गीतापठण केले.

चंद्रावर थेट सौर ऊर्जेद्वारे प्राणवायू, वीज आणि इंधन निर्मिती शक्य ! – नासाचा दावा

चंद्रावर मानवाची वस्ती करण्यासाठी योजना बनवण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.

सर्वांत वजनदार रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’चे इस्त्रोने केले यशस्वी प्रक्षेपण !

याद्वारे ‘वन वेब’ या आस्थापनाचे ३६ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

संस्कृत आणि मराठी भाषा सर्वाधिक सात्त्विक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आपण आणि ‘ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. व्यापक स्तरावर एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर परिणाम होत असतो. भाषा ‘त्यांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ यांत कशा भिन्न असतात ?…….

शेष पृथ्वीच्या तुलनेत ४ पटींनी गरम होत आहे आर्क्टिक क्षेत्र ! – संशोधन

मानवाच्या अनियंत्रित आणि अविचारीपणे केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचाच हा दुष्परिणाम !

अध्यात्मात स्त्री-पुरुष भेद नसून दोघांना आध्यात्मिक उन्नतीची समान संधी ! – शॉन क्लार्क, गोवा

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरव !

पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे.