सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

आमची अपकीर्ती करणार्‍यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?

देहली येथे ‘भारत मंडपम्’ या ठिकाणी झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त लावलेल्या प्रदर्शनांना आणि कार्यक्रमाला जिज्ञासूंचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देहली येथे ‘भारत मंडपम्’ या ठिकाणी झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त लावलेल्या प्रदर्शनांना आणि कार्यक्रमाला जिज्ञासूंचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

एक जिज्ञासू श्री. विशाल सिंह यांना ग्रंथप्रदर्शन कक्षावर ‘साधना’ हा विषय सांगितल्यावर त्यांना त्यात पुष्कळ रुची वाटली. त्यांनी अनेक ग्रंथही विकत घेतले. त्यांना धर्मशिक्षणवर्गात, तसेच अन्य कार्यात सहभागी व्हायचे आहे आणि सेवाही करायची आहे.

देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त साधिकेला सुचलेल्या प्रार्थना !

देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त साधिकेला सुचलेल्या प्रार्थना !

हे सूर्यदेवा, तुझ्या तेजस्वी किरणांनी महोत्सवाभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे आणि वाईट शक्तींचा नाश होऊ दे. 

देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत साधकाला आलेला वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत साधकाला आलेला वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

चालकाने मला ‘ते स्वतः ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे स्वयंसेवक आहेत’, असे सांगितले. मी गाडीतून उतरत असतांना त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेण्यास नकार दिला; पण मी त्यांना आग्रहाने पैसे दिले. मी पूर्णवेळ धर्मकार्य करत आहे; म्हणून त्यांनी माझ्याविषयी आदर व्यक्त करतांना मला वाकून नमस्कार केला.

देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त सेवा करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त सेवा करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

देहली येथे सेवा करणार्‍या सर्व साधकांचा निवास वेगवेगळ्या ठिकाणी होता, तरीही साधकांना अल्पाहार आणि जेवण वेळेत मिळत होते. त्यामुळे पुढील सेवा वेळेत होत होत्या. ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने आणि साधकांनी केलेल्या परिपूर्ण नियोजनामुळे होत होते’, हे मला अनुभवायला आले.

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील साधक आणि संत यांचा शरणागतभाव, तसेच आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांची (टीप) द्वैत-अद्वैत स्थिती यांचा परिणाम !

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील साधक आणि संत यांचा शरणागतभाव, तसेच आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांची (टीप) द्वैत-अद्वैत स्थिती यांचा परिणाम !

महोत्सवाच्या शेवटी एका नाटिकेचे प्रस्तुतीकरण झाल्याने त्याद्वारे भगवंताने सर्वत्रच्या हिंदूंना ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे ईश्वरी अधिष्ठान ठेवून आणि शक्य तेवढा संघर्ष करून हिंदु राष्ट्र-स्थापनेत सहभागी व्हावे’, असा कर्मज्ञानाचा संदेशच दिला आहे.

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि सनातनच्या तिन्ही गुरूंचे (टीप) महोत्सवातील स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील कार्य !

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि सनातनच्या तिन्ही गुरूंचे (टीप) महोत्सवातील स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील कार्य !

सनातनच्या तिन्ही गुरूंच्या माध्यमातून गुरुतत्त्वाने स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर कार्य करणे 

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि महोत्सवातून मिळालेले आध्यात्मिक यश !

देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि महोत्सवातून मिळालेले आध्यात्मिक यश !

राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या इतर कार्यक्रमांच्या तुलनेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची फलनिष्पत्ती ३० टक्के अधिक असणे 

‘वन्दे मातरम्’ हे गीत, त्याचे कवी बंकिमचंद्र चटर्जी आणि  देहलीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या’ ठिकाणी  ‘वन्दे मातरम्’ या गीताशी संबंधित लावलेले प्रदर्शन यांची विविध वैशिष्ट्ये !

‘वन्दे मातरम्’ हे गीत, त्याचे कवी बंकिमचंद्र चटर्जी आणि  देहलीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या’ ठिकाणी  ‘वन्दे मातरम्’ या गीताशी संबंधित लावलेले प्रदर्शन यांची विविध वैशिष्ट्ये !

‘वर्ष २०२५ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वन्दे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त आपण या लहानशा लेखातून परम देशभक्त बंकिमचंद्र चटर्जी आणि त्यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे जाणून घेणार आहोत.