श्रीरामलल्लाची मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
कोट्यवधी भारतियांच्या आकांक्षांना आकार देणारे अरुण योगीराज !
कोट्यवधी भारतियांच्या आकांक्षांना आकार देणारे अरुण योगीराज !
राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृती रक्षण या उद्देशाने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित केल्या जाणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.
‘महोत्सवाद्वारे युद्धाचा शंखनाद होणे आणि शंखनाद महोत्सवरूपी रथावर सनातन राष्ट्राच्या ध्वजाचे आरोहण होणे’, हे श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनाची वेळ जवळ आली आहे, याचे संकेत आहेत.