#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २६.१२.२०२३

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…

#Exclusive : महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांमुळे एस्.टी.ची भरभराट !

एस्.टी.च्या इतिहासात ‘महिला सन्मान योजना’ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेपेक्षाही अल्प कालावधीत महिला सन्मान योजनेने एस्.टी.ला सर्वाधिक आर्थिक लाभ प्राप्त करून दिला आहे.

Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या मुख्य इमारतीचा भाग ढासळला !

गंभीर स्थिती असूनही मागील ८ वर्षांपासून या इमातीच्या बांधकामाचा प्रस्ताव रखडला आहे.

Exclusive : महाराष्ट्र ‘एस्.डी.आर्.एफ्.’च्या आणखी २ पथकांची केंद्राकडे मागणी करणार !

याविषयीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन लवकरच केंद्रशासनाला पाठवणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकार्‍यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

Exclusive : मुख्य बाजारपेठेत कचरा रस्त्यावर फेकला जातो, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष !

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई उपक्रमा’चे तीनतेरा !
तक्रार करण्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक बंद !

Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या ३० बसस्थानकांवर ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर गाळे बांधणार !

यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकर्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

पेठ शिवापूर (सातारा जिल्हा) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाने पाडावा !

सकल हिंदु समाजाची मागणी