‘महाराष्ट्र बंद’चे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले !

१. येथे बंदला हिंसक वळण लागले असून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी वाहने आणि शहरातील केएम्टी आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या फोडण्यात आल्या.

कोरेगाव भीमा प्रकरणाचे राज्यभर हिंसक पडसाद

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील प्रकरणाचे २ जानेवारीला सकाळपासून राज्यभरात पडसाद उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, नगर, धुळे इत्यादी जिल्ह्यांत जमावाने बसगाड्यांवर दगडफेक केली.

ही दंगल पूर्वनियोजित ! – कोरेगाव भीमा ग्रामस्थांचा संशय

छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीजवळ २९ डिसेंबरला लावलेल्या एका फलकावर अज्ञातांनी चुकीचा संदेश लिहिला होता. त्यावरून स्थानिक ग्रामस्थ आणि आंबेडकरवादी यांच्यात झटापट झाली.

प्रकाश आंबेडकर यांची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

संभाजी भिडे यांचे शिवप्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला

समाजात दुही निर्माण करणारे आणि अफवा पसरवणारे यांचा शोध घेऊन कारवाई करावी ! – समस्त हिंदू आघाडी

कोरेगाव भीमा येथील प्रकरणाच्या संदर्भात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पत्रक काढून ‘समस्त हिंदू आघाडी’ला विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक अपकीर्त केले जात असल्याचा आरोप केला आहे.

मुंबईत समाजकंटकांकडून बसगाड्यांची तोडफोड, दुकाने बंद

कोरेगाव-भीमा येथील दलित-मराठा यांच्यातील वादाचे पडसाद मुंबईत उमटले. चेंबूर, मुलुंड, शीव, गोवंडी, घाटकोपर आदी ठिकाणी समाजकंटकांनी दुकाने बंद केली. चेंबूरनाका येथे जमावाने ८ बसगाड्यांची तोडफोड केली.

कोरेगाव भीमा दंगलीनंतर झालेली हानी आणि प्रतिक्रिया

येथील कोरेगाव भीमा येथे काही समाजकंटकांनी १ जानेवारी या दिवशी दंगल केली होती. त्यामध्ये अनेक वाहने, दुकाने, रुग्णालये आणि मंदिरे यांची तोडफोड झाली होती.

मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी जाट आणि मुसलमान समाज एकमेकांच्या विरोधातील खटले मागे घेणार

मुजफ्फरनगर येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या भीषण दंगलीच्या प्रकरणी जाट आणि मुसलमान समाज एकमेकांच्या विरोधातील खटले मागे घेणार आहेत.

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) येथे वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक

अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केल्याने, तसेच हिंदुत्वाविषयीच्या आकसामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला दंगल उसळली. समाजकंटकांनी या वेळी ४० हून अधिक वाहनांची तोडफोड

गेल्या ३ वर्षांत उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र येथे सर्वाधिक जातीय दंगली

केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले की, गेल्या ३ वर्षांत उत्तरप्रदेशमध्ये जातीय दंगलीच्या ४५० घटना घडल्या. यात ७७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात २७० दंगली झाल्या. यात ३२ जण ठार झाले.


Multi Language |Offline reading | PDF