छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत वाहने जाळणारे धर्मांध २ मित्र अटकेत !
यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्ये कैद झाले. अन्वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्याचे निष्पन्न झाले.
यात २ धर्मांध मित्र दुचाकीवरून येतांना आणि जातांना चित्रणामध्ये कैद झाले. अन्वेषणात ते जुहूर आणि इलियास असल्याचे निष्पन्न झाले.
२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्या नामांतरानंतर राजकीय नेत्यांच्या एकमेकांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांमध्ये सातत्याने वाढ झाली होती. नामांतराच्या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले.
भडक, जातीय तेढ निर्माण करणार्या, शांतता भंग करणार्या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.
भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते
श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?
झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !
किराडपुरा दंगलप्रकरणी ३ धर्मांधांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !
आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?
प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !
‘सासाराम (बिहार) येथे ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांनी पलायनही केले. येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.’