(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
औरंगजेबाचे समर्थन करणार्यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !
औरंगजेबाचे समर्थन करणार्यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !
मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगले चालले आहे, त्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केली.
ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.
शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.
हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.
ही दंगल ज्या सरकारच्या काळात झाली, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंधितांनाही तत्परतेने कार्यवाही न केल्याप्रकरणी आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा मिळायला हवी !
दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.
उद्दाम धर्मांध ! थेट पोलिसांवरच आक्रमण करणारे धर्मांध हिंदूंवर आक्रमण करण्यास कधी मागे-पुढे पहातील का ? अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे, तरच अशा प्रवृत्ती वठणीवर येतील !
आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.