‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे,

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

अशा धर्मांधांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक !

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा समन्वयक आंध्रप्रदेश

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे.

हिंदु मुला-मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी वापरणे !

गेल्या वर्षी ढाक्यामध्ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या आतंकवादी संघटनेची सदस्या आयेशा जन्नत उपाख्य प्रज्ञा देवनाथ हिला अटक झाली आणि हिंदु मुलांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरित करण्याचे बंगालमध्ये चालू असलेले षड्यंत्र उघड झाले.

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

जर धर्मांध अल्पसंख्य असतांनाही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा छळ करतात, तर ते उद्या बहुसंख्य झाल्यास हिंदूंचे अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही, हे हिंदू लक्षात घेतील का ?

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो.

सर्व मुसलमान शिल्पकार भगवान विश्‍वकर्माचे वंशज !

सर्व शिल्पकार भगवान विश्‍वकर्मा यांचे वंशज आहेत. केवळ हिंदूच नाही, तर उत्तरप्रदेश मुसलमान शिल्पकारांनीही भरलेला आहे. बाबर त्याच्यासमवेत शिल्पकार घेऊन आला नव्हता. मध्यपूर्वेत शिल्पकार असूच शकत नाहीत.

धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

धर्मांधांकडून महिलांवर अत्याचार होत असतांना धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारी प्रसारमाध्यमे गप्प का रहातात ? यावरही चर्चासत्रे आयोजित करावे, असे त्यांना का वाटत नाही ?

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

आमीष दाखवण्यात आल्यामुळे खिस्ती धर्म स्वीकारला होता !