अशा धर्मांधांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक ! – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे फैजान खान याने ‘कबीर’ हे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची ध्वनीचित्रफीत बनवली. ही ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन या धर्मांधाने त्या महिलेवर ४ वर्षे लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी फैजान खान याला अटक केली असून त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.
फैजान खान ने कबीर बनकर ब्यूटी पार्लर चलाने वाली हिंदू महिला (35) से दोस्ती की और चाकू की नोक पर उसका रेप भी किया।https://t.co/vskZvE8YL7
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 19, 2021
शहरात फर्निचरचा (खुर्ची, सोफा आदी बनवण्याचा) व्यवसाय करणार्या फैजान खान याने वर्ष २०१७ मध्ये कबीर नाव सांगून ‘सौंदर्य वर्धनालया’ची (ब्युटी पार्लरची) संचालिका असणार्या ३५ वर्षीय हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर एक दिवस संधी मिळताच चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ४ वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तिला एक मुलगाही झाला. त्यानंतर फैजान खान तिला धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्यासाठी वारंवार धमकावू लागला. असे न केल्यास तिला आणि तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी त्याच्या विरोधात बलात्कार, लव्ह जिहाद आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !