पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांची प्रकरणे समोर येत आहेत.हिंदु युवतींना फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत.
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !
पाकमध्ये धर्मांध मुसलमान थेट हिंदु मुली, तरुणी आणि महिला यांचे थेट अपहरण करून त्यांच्याशी विवाह करतात, तर भारतात हिंदु तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून विवाह करून तिची फसवणूक करतात !
ख्रिस्ती मिशनरी गरीब हिंदु आणि बौद्ध, त्यातही विशेषतः घरकाम करणार्या स्त्रिया अन् त्यांचे पती, जे बहुतेक दारूडे आणि व्यसनी/जुगारी असतात, ज्यांची आर्थिक / सामाजिक परिस्थिती वाईट असते, अशांना लक्ष्य करतात. अशा लोकांना ते प्रारंभी ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करत आहोत’, असे सांगून त्यांच्या घरात येऊन प्रार्थना करतात.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि श्रीमती नचियम्मा यांना राष्ट्रीय अन् जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता ही भारतातील संपन्न आदिवासी संस्कृतीचे उदाहरण आहे; परंतु ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या धर्मांतरामुळे या परंपरा आता धोक्यात येऊन नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
धर्मांतर आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यामुळे भारताच्या लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहार यांसारख्या विविध जिल्ह्यांत, तसेच राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे.
कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.
या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.