आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी मोर्चा !

देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

हिंगोली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या हिंदु तरुणीवर धर्मांधाकडून धर्मांतराचा दबाव !

तरुणीच्या तक्रारीवरून साजीद पठाण पोलिसांच्या कह्यात !

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

हुब्बळ्ळी येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

कर्नाटक पोलिसांनी शहरात बलपूर्वक धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदु धर्मातील शिक्कलगार समुदायाला लक्ष्य करून संपूर्ण समाजाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

धर्मांतराला आळा घातला नाही, तर परिस्थिती भीषण होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

मुसलमानांची वेशभूषा पाहून भीती वाटते. देशात धर्मांतराला आळा घातला नाही, तर परिस्थिती भीषण होईल, असे परखड मत बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप अपहरण झालेल्या मुलीच्या आईने केला आहे. ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी केरेदरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिने शाहिद अन्सारी, अरबाज अन्सारी..

कोरोनाकाळात हरवलेल्या ३ लहान मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

या घटनेवरून कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते !

बलपूर्वक धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर गोष्ट !

धर्माचे स्वातंत्र्य असू शकते; मात्र बलपूर्वक धर्मांतराचे स्वातंत्र्य असू शकत नाही. राज्यांकडून या संदर्भात कायदे केले जाऊ शकतात; मात्र केंद्र सरकारने याविषयी काय पावले उचलली आहेत, ते त्याने सांगावे. अन्यथा हे पुष्कळ कठीण होईल.

मोहसीनकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

अशा धर्मांध मुसलमानांना फाशीची शिक्षा का देऊ नये ?

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. यातून धर्मांध मुसलमानांच्या षड्यंत्राची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळे सरकारने अशांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?