परीक्षा घेण्याचीच परीक्षा !
परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक !
परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक !
म्यानमारच्या नेत्या तथा नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना एका स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. स्यू की यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच भावना भडकावणे, या गुन्ह्यांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?
अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !
अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !
न्यायालयांनी अशा प्रकारे गतीशील कामकाज करावे, असेच जनतेला वाटते !
स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या ४० वर्षीय नान्हू खान याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्याला ५१ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
‘महिलांकडे एक वस्तू म्हणून पहाणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करू शकत नाहीत, असेही नमूद केले आहे.
‘उपहार’ चित्रपटगृहाला १३ जून १९९७ मध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने चित्रपटगृहाचे मालक सुनील अंसल आणि गोपल अंसल यांना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच २ कोटी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !