अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !- संपादक

झज्जर (हरियाणा) – येथे ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या विनोद उपाख्य मुन्ना याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. २० डिसेंबर २०२० या दिवशी रात्री विनोद याने मुलीच्या वडिलांना बांधून ठेवत या मुलीला घरातून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. विनोद याच्यावर २ पोलिसांच्या हत्येचेही गुन्हे नोंद आहेत. (जर आरोपीवर पूर्वीपासून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, तर त्याला कारागृहात टाकण्याऐवजी तो बाहेर कसा होता ? जर त्याला जामीन मिळाला असेल, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला होता का ? हेही जनतेसमोर आले पाहिजे ! – संपादक)
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी