दत्तक घेतलेल्या हिंदु मुलीवर बलात्कार करणार्या हसन याला २० वर्षांची शिक्षा !
अशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची सुनावण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची सुनावण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
चीनने अमेरिकेच्या ७८ वर्षीय नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमेरिका आणि हाँगकाँग यांचे नागरिकत्व असलेेले जॉन शिंग-वान लेयुंग यांना चीनच्या सुझोऊ शहरातून १५ एप्रिल २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती.
येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.
अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा !
मागील ३ मासांत अमरावती जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ११ बालविवाह थांबवण्यात आले आहेत. यंत्रणा दक्ष नसती, तर कदाचित् हे विवाह झाले असते.
राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते.