Qatar Death Sentence : भारतीय परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर बाजूंचा करत आहे अभ्यास !
शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता.
शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता.
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने केली आहे. मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे.
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.
‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा
देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !
‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !
लव्ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल !
अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !
हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्यांना अशी शिक्षा कधी होणार ?