महाकुंभपर्वानिमित्त त्रिवेणी संगमासह अयोध्या, वाराणसी आणि चित्रकूट धामही सजणार !
१३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वानिमित्त प्रयागराजमधील त्रिवेणी संगमासह अयोध्या, वाराणसी आणि चित्रकूट धामही सजणार आहे.
१३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वानिमित्त प्रयागराजमधील त्रिवेणी संगमासह अयोध्या, वाराणसी आणि चित्रकूट धामही सजणार आहे.
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वानिमित्त रेल्वे विभागाने भाविकांना प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी ‘महाकुंभ पुण्य क्षेत्र यात्रा’ नावाच्या विशेष यात्रेचे आयोजन केले आहे.
महाकुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेचे सर्वांत मोठे दायित्व पार पाडणार्या पोलिसांना सर्वार्थाने कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने कंबर कसली आहे. पोलिसांना शारीरिक सक्षमतेसह मानसिक स्तरावरही सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी लिखित परीक्षा घेतली जात आहे.
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वासाठी देश-विदेशातील भाविक येणार आहेत. यासाठी हॉटेल, धर्मशाळा किंवा टेंट (अद्ययावत तंबू) येथे रहाण्यासाठी भाविक ऑनलाईन आरक्षण करत आहेत.
इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गंगा नदीत अधिक पाणी उपलब्ध आहे. निर्मल गंगा नदीचे दर्शन होण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नदीत अधिक पाणी सोडण्यात येणर आहे. एकूणच गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन योग्य आहे.
श्री पंच दशनम आवाहन आखाडा हा सर्वांत जुना आखाडा असून या आखाड्याच्या उपस्थितीत प्रयागराजमध्ये आतापर्यंत १२२ महाकुंभ आणि १२३ कुंभपर्व झाले आहेत.
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध आखाड्यांकडून काढण्यात येणार्या ‘पेशवाई’च्या निमित्ताने…
‘अलाहबाद’ शहाराचे नाव पालटून ते ‘प्रयागराज’ झाल्यानंतर यंदाचा म्हणजे १३ जानेवारी २०२५ पासून होणारा पहिलाच महाकुंभमेळा आहे. ‘अलाहबाद’ शहराचे नाव पालटून ते प्रयागराज करण्याचा निर्णय उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी घेतला.
तर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी आणि भाविकांची मागणी यांमुळे ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे.
उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या साडेसात सहस्र बस धावणार