ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय तळमळ !

‘जुलै २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘लुंगी’ (मुंडू) या वस्त्राच्या संदर्भातील एका प्रश्‍नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानातून मिळवण्याचा निरोप दिला होता. त्या प्रश्‍नाच्या मिळालेल्या उत्तरावर त्यांनी २२ उपप्रश्‍न विचारले आणि पुढे त्या उत्तरांवरही विविध प्रश्‍न विचारले.

सनातनचे साधक पुरोहित सिद्धेश करंदीकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

‘ॐ’कार, त्याच्या मात्रा आणि ब्रह्माचे पाद

‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते. साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव

रविवार, १० मे या दिवशी वाचा
दैनिक सनातन प्रभात (गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती)चा प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव

रविवार, १० मे या दिवशी वाचा
• गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा  रंगीत विशेषांक • प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी केरळ येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘ते ध्यानावस्थेत बसले असून सर्व देवता आणि ऋषिमुनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटले. या वेळी ‘सूक्ष्मातून अद्वितीय असे काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.