दळणवळण बंदी असतांनाही तेलंगण येथे चारचाकीतून फिरणार्या तरुणाला अटक
येथील पोलिसांनी दळणवळण बंदी असतांनाही चारचाकी वाहनातून फिरणार्या एका २० वर्षीय तरुणाला अटक करून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. ‘हा तरुण खोकत असल्याचे आढळून आल्याने त्याला या केंद्रात पाठवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.