पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो ! – भाजपचे आमदार संजय केळकर  

गोवंशियांच्या रक्षणाविषयी निष्क्रीय असणारे पोलीस !

आमदार संजय केळकर म्हणाले की, पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो. गोवंशियांची हत्या केल्यानंतर त्यांचे मांस प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवले जाते; मात्र प्रयोगशाळेचा अहवाल तात्काळ येत नाही. तो अहवाल किती दिवसांत मिळणार ?

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला कळवा.