‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पुरवणार्या पाकिस्तानी गुप्तहेराला पंजाबमध्ये अटक !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
भारताने पाकिस्तानचे ११ हवाईतळ नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केले होते, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकृत ‘डोजियर’मधून (अधिकृत माहिती देणार्या कागदपत्रांतून) झाला आहे.
‘पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानमधून होणारा सरकारपुरस्कृत आतंकवाद थांबवणे, हा होता’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने लढाऊ विमाने गमावली’, अशी स्वीकृती त्यांनी दिली आहे. ‘एकूण किती विमाने गमावली’, ‘ती राफेल होती कि अन्य कुठली ?’, याचा त्यांनी खुलासा केलेला नाही.
शाहबाज शरीफ यांनी दिलेली हानीची स्वीकृती, हे केवळ एक राजकीय विधान नाही, तर ती भारताची रणनीती आणि माहिती युद्धातील विजय यांची ठोस पावती आहे.
शर्मिष्ठा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भारतावर टीका करणार्या पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर देतांना कथित आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांना कोलकाता पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यावरून अधिकारी यांनी पोलिसांवर वरील टीका केली.
पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर दिल्यावरून एका विद्यार्थिनीला अटक करणारे कोलकाता पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? ममता बॅनर्जी यांचे सरकार पाकप्रेमीच नाही, तर पाकिस्तानी झाल्याचेच हे दर्शक आहे.
ते म्हणाले, ‘‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे ‘काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे’, असा आभास निर्माण झाला होता.
चिनी साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे त्यांची भारतात नेहमीच टिंगल केली जाते. तीच गोष्ट त्याच्या शस्त्रास्त्रांचीही झाली आहे, हेच यातून स्पष्ट होते !
ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हापासून सैन्यदलामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे, तेव्हापासून महिलांनी पुष्कळ चांगले योगदान देऊन त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडले आहे. सियाचिनच्या पर्वतरांगांवरील उंच भागापासून महासागरातील खोलापर्यंत भारतीय महिला अनेक दायित्व सांभाळत आहेत..